19 April 2025 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Yes Bank Share Price Today | येस बॅंकेच्या 95% घसरलेल्या शेअरने 5 दिवसात 10% परतावा दिला, SBI बँकेची देखील येस बँकेत गुंतवणूक

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price Today | मंगळवारच्या इंट्राडे ट्रेड सेशन दरम्यान ‘येस बँक’ चे शेअर्स 9.12 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 22 एप्रिल 2023 रोजी येस बँक आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर ही तेजी पाहायला मिळाली आहे. मागील पाच दिवसांत येस बँकचे शेअर्स 10.53 टक्के वाढले आहेत. येस बँकेचे शेअर्स 390 रुपये या आपल्या लाइफ टाइम हाय किमतीवरून 95 टक्के पडला आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी येस बँक शेअर 1.50 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Yes Bank Limited)

येस बँकची कामगिरी :
31 मार्च 2023 पर्यंत येस बँकेमध्ये 50.57 लाख शेअर धारकानी गुंतवणूक केली आहे. येस बँकेच्या नवीनतम शेअरहोल्डिंग पॅटर्नची माहिती बाहेर येताच स्टॉकमध्ये मजबूत उसळी पाहायला मिळाली. मीडिया रिपोर्टनुसार 13 म्युच्युअल फंडानी येस बँकेचे 3.32 कोटी शेअर्स म्हणजेच 0.12 टक्के भाग भांडवल खरेदी केले आहे.

PSU बँकांकडे येस बँकेचे 949.57 कोटी शेअर्स म्हणजेच 33.02 टक्के भाग भांडवल आहे. मार्च 2023 च्या तिमाहीच्या अखेरीस तेरा विमा कंपन्यांनी येस बँकेचे 4.62 टक्के म्हणजेच 132.94 कोटी शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती.

डिसेंबर 2022 पर्यंत येस बँकेमध्ये 48 लाख शेअर धारक होते. 31 डिसेंबर 2022 पर्यंत SBI बँक ही येस बँकेचे 26.14 टक्के भाग भांडवल धारण करावी सर्वांत मोठी गुंतवणुकदार आहे. आयसीआयसीआय बँक लिमिटेड, अक्सिस बैंक लिमिटेड, आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, लाइफ इन्शुरन्स कॉर्प ऑफ इंडिया, यांनी येस बँकेचे 1 टक्के ते 4.34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

शेअरची वाटचाल :
येस बँकेचे स्टॉक मागील आठवड्यात 7.52 टक्के वाढले होते. तर मागील सहा महिन्यांत हा बँकिंग स्टॉक 4.09 टक्के वाढला आहे. YTD आधारे या स्टॉकमध्ये 22.40 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. मागील एका वर्षात येस बँकेचे शेअर्स 22.18 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

येस बँकेच्या शेअर्सवर स्टॉक मार्केट ब्रोकर 19.3 रुपये लक्ष किंमत देत आहेत. येस बँक स्टॉक कव्हर करणाऱ्या 14 तज्ञांनी स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यांनी शेअरची पडती किंमत 15 रुपये निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price Today on 19 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या