23 November 2024 12:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
x

Poonawalla Fincorp Share Price Today | या मल्टिबॅगर शेअरची म्युचुअल फंड कंपन्यांकडून जोरदार खरेदी, नेमकं कारण काय?

Poonawalla Fincorp Share Price

Poonawalla Fincorp Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीच्या शेअर्समध्ये सॉलिड तेजी पाहायला मिळाली. ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 312.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही किंमत इंट्रा डे उच्चांक पातळी होती. आज शेअरमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 टक्के घसरणीसह 308.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Poonawalla Fincorp Limited)

कंपनीच्या शेअरची किंमत अचानक वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे आगमन झाले आहे. दिग्गज म्युच्युअल फंडानी या NBFC कंपनीच्या स्टॉकमध्ये 125 कोटी रुपये गुंतवले आहे. आदित्य बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडाने ही या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहे. NSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ नी ‘पूनावाला फिनकॉर्प’ कंपनीचे 125 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी केले आहे.

‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ कंपनीने पूनावाला फिनकॉर्पमध्ये ही गुंतवणूक आपल्या दोन सहयोगी कंपन्याच्या माध्यमातून केली आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ च्या 2 सहयोगी कंपन्याचे नाव ABSL Umbrella Ucits Fund PLC- India Frontline Equity Fund आणि ABSL म्युच्युअल फंड हे आहे. Ucits Fund PLC-India Frontline ने 290 रुपये प्रति शेअर या किमतीवर 10.32 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत.

ABSL म्युच्युअल फंडानेही 290 रुपये किमतीवर 116.54 कोटी रुपयेची गुंतवणूक केली आहे. प्लुटस वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने 290 रुपये प्रति शेअर या किमतीवर 145 कोटी रुपये गुंतवून 50 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे पूनावाला फिनकॉर्पमध्ये 290 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Poonawalla Fincorp Share Price Today on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Poonawalla Fincorp Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x