23 November 2024 4:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

IPO Investment | या IPO शेअरने बाजारात एंट्री करताच धमाका केला, रोज अप्पर सर्किट हीट करत आहे, स्वस्तात खरेदी करणार?

Exhicon Events Media Solutions Share Price Today

IPO Investment | ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ या एसएमई कंपनीचे शेअर्स सोमवार दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी बीएसई एसएमई इंडेक्सवर सूचीबद्ध झाल्यानंतर अप्पर सर्किट हीट करत आहेत. हा BSE-SME स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्क्यांच्या वाढीसह अप्पर सर्किटवर क्लोज झाला होता. (Exhicon Events Media Solutions Limited)

‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ या कंपनीच्या SME स्टॉकने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील अप्पर सर्किटला धडक दिली होती. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 74.08 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO मध्ये शेअरची प्राइस बँड 61 ते 64 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली होती. या कंपनीच्या शेअरने लिस्टिंगनंतर आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 31 मार्च 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. हा स्टॉक BSE-SME एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्यात आला आहे.

‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीच्या IPO चा आकार 21.12 कोटी रुपये होता. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचा IPO 1.95 पट सबस्क्राईब झाला होता. IPO चा किरकोळ कोटा 2.31 पट, NII कोटा 3.28 पट सबस्क्राईब झाला होता. तर पब्लिक इश्यूचा QIB कोटा पूर्णपणे सबस्क्राइब झाला होता.

11 एप्रिल 2023 रोजी ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी हा स्टॉक BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध झाला होता. ‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे IPO शेअर्स 64 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये स्टॉक 67.20 रुपये पर्यंत पोहचला होता.

‘एक्झिकॉन इव्हेंट्स मीडिया सोल्यूशन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील अप्पर सर्किटवर स्थिर झाले होते. आज देखील या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Exhicon Events Media Solutions Share Price Today on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#IPO Investment(91)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x