24 November 2024 10:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Indian Bank Share Price Today | या सरकारी बँकेचे शेअर्स FD च्या दुप्पट परतावा फक्त 5 दिवसात देतं आहेत, जास्त फायदा कशात?

Indian Bank Share Price

Indian Bank Share Price Today | ‘इंडियन बँक’ च्या शेअरमध्ये मागील एक महिन्यापासून जबरदस्त अप्पर ट्रेण्ड सुरू आहे. या बँकेचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. या तेजीमध्ये ‘इंडियन बँक’ च्या शेअरने आपली 4 वर्षांची उच्चांक किंमत स्पर्श केली आहे. आज बुधवार दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी या बँकेचे शेअर्स 0.93 टक्के घसरणीसह 318.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 324.70 रुपये आहे. तर इंडियन बँकेच्या स्टॉकची लाइफटाइम उच्चांक किंमत पातळी 428 रुपये होती. (Indian Bank Limited)

मागील पाच दिवसांत इंडियन बँकेचे शेअर्स 11.97 टक्के वाढले आहेत. आणि गेल्या एका महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मार्च 2022 पासून ज्या लोकांनी या बँकेचे शेअर्स होल्ड केले आहेत, ते लोक श्रीमंत झाले आहेत. मागील एका वर्षात इंडियन बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 97.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 47.03 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

इंडियन बँकेचे शेअर्स परकीय गुंतवणूकदारांचे पसंतीचे शेअर्स आहेत. सलग चौथ्या तिमाहीतही परकीय गुंतवणूकदारांनी इंडियन बँकेच्या शेअरमध्ये पैसे लावले आहेत. FPI ने आपली गुंतवणूक 2.5 टक्क्यांवरून वाढवून 4.2 टक्केवर नेली आहे. ब्रोकरेज हाऊस ‘एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस’ ने इंडियन बँक स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज फर्मने इंडियन बँकेचे शेअर्स ‘बाय’ टॅग देऊन 375 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. इंडियन बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 137.05 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Indian Bank Share Price Today on 19 April 2023.

हॅशटॅग्स

#Indian Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x