22 November 2024 7:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Patel Engineering Share Price Today | 1 दिवसात या कंपनीचे शेअर्स 18 टक्के वाढले, दिग्गज गुंतवणुकदारांनी सुरु केली खरेदी, डिटेल्स जाणून घ्या

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price Today | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 18 टक्क्यांच्या वाढीसह 17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आज गुरूवार दिनाक 20 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.56 टक्के घसरणीसह 17.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांनी देखील आल्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक होल्ड केला आहे.  (Patel Engineering Limited)

विजय केडिया यांनी ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे 1 कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. ‘विजय केडिया सिक्युरिटीज’ या फर्मचे नाव ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअर धारकांच्या यादीत सामील झाले आहे. विजय केडिया सिक्युरिटीज फर्मचे संपूर्ण मालकी हक्क असलेले प्रवर्तक विजय केडिया आहेत.

केडिया सिक्युरिटीज फर्मने मार्च 2023 च्या तिमाहीत ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीचे 1 कोटी शेअर्स म्हणजेच कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.29 टक्के वाटा खरेदी केला आहे.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील पाच दिवसांत ‘पटेल इंजिनीअरिंग लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 20.41 टक्के वाढले आहेत. तर गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे शेअर्स 10.79 टक्के कमजोर झाले आहेत. विजय केडिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये 16 कंपन्याचे सामील आहेत. विजय किशनलाल केडिया यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 729.42 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price Today on 20 April 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x