22 November 2024 11:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Lux Industries Share Price Today | 5 दिवसात हा शेअर 11.44 टक्के वाढला, शेअरमध्ये मोठ्या रॅलीचे संकेत? खरेदी करणार?

Lux Industries Share Price

Lux Industries Share Price Today | मागील पाच दिवसापासून ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक सुरुवातीच्या काही तासात 15 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. मात्र नानेटर शेअरची किंमत 11.44 टक्के वाढीसह 1364 रुपयांवर पोहचली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1,224 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.86 टक्के घसरणीसह 1,356.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Lux Industries Limited)

शेअरची कामगिरी :
मागील पाच दिवसापासून ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. 17 एप्रिल रोजी या कंपनीचे शेअर्स 1201.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2448 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1111 रुपये होती. आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 1,100 रुपये कमी किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकीवर परतावा :
मागील 5 दिवसात ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत ‘लक्स इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.50 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 43.95 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lux Industries Share Price Today on 21 April 2023.

हॅशटॅग्स

Lux Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x