23 April 2025 7:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त तेजीचे संकेत; मार्केट तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर देईल 27 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | शेअर प्राईस 90 रुपये; तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NHPC Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, मोठी संधी आली - NSE: TATATECH
x

SRU Steels Share Price Today | 2 महिन्यांत 107 टक्के परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा उचला

SRU Steels Share Price

SRU Steels Share Price Today | ‘SRU स्टील्स लिमिटेड’ या स्मॉलकॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोठा लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीने आपल्या शेअर धारकांना 1 : 2 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी आपल्या विद्यामन शेअर धारकांना प्रत्येक 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीने बोनस शेअर वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून बुधवार दिनांक 3 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33 रुपये होती. (SRU Steels Limited)

2 महिन्यांत 107 टक्के परतावा :
‘SRU स्टील्स’ कंपनीच्या शेअरने मागील 2 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 107.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. 23 फेब्रुवारी 2023 रोजी या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 15.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ‘SRU स्टील्स’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 21 एप्रिल 2023 रोजी 31.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.85 रुपये होती. ‘एसआरयू स्टील्स’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 33 रुपये होती.

‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 35.2 टक्के परतावा कमावून दिला आहे. 22 मार्च 2023 रोजी ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 23.11 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 एप्रिल 2023 रोजी ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 31.25 रुपयेवर क्लोज झाले होते. एसआरयू स्टील कंपनी मुख्यतः लोखंड आणि स्टीलच्या विविध प्रकारांच्या उत्पादनाचे व्यवहार करते.

‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनी सध्या कमिशनच्या आधारावर विविध प्रकारच्या पोलाद उत्पादनांचे व्यवहार आणि खरेदी-विक्रीचा व्यवसाय करते. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीने 3.55 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि त्यात कंपनीने 10 लाख रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘SRU स्टील्स लिमिटेड’ कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 31.58 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SRU Steels Share Price Today on 22 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SRU Steels Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या