Rajratan Global Wire Share Price Today | हा स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा उचला, यापूर्वी 2027 टक्के परतावा दिला
Rajratan Global Wire Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. ही घसरण पाहून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती, तारीख शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Rajratan Global Wire Limited)
कंपनीची लाभांश वाटप :
‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 100 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत या लाभांश प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे. ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीने मागील पाच वर्षात आपल्या शेअर धारकांना भरभरून लाभांश वाटप केला आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीने 10 जुलै 2001 पासून आतापर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 21 वेळा लाभांश वाटप केला आहे.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
मार्च 2023 च्या तिमाहीत ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीने 219.43 कोटी रुपये उत्पन्न कमवले होते. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 247.57 कोटी रुपये कमाई केली होती. कंपनीचा EBITDA 33.8 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी 47.55 कोटी रुपये होता, म्हणजेच या वर्षी त्यात 28.92 टक्के घट झाली आहे. या कंपनीने मार्च तिमाहीत 20.27 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला असून वार्षिक आधारावर त्यात 45.26 टक्के घट झाली आहे.
शेअरची कामगिरी :
सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.36 टक्के घसरणीसह 792.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील पाच वर्षांत ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,027.15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,010.23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19.88 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,409.90 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rajratan Global Wire Share Price Today on 24 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार