18 November 2024 11:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Tanfac Industries Share Price Today | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 150 टक्के परतावा प्लस 650 टक्के डिव्हीडंड, जबरदस्त शेअर खरेदी करणार?

Tanfac Industries Share Price

Tanfac Industries Share Price Today | ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोठा लाभ मिळवून देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश वाटप करणार आहे. ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 6.50 रुपये लाभांश वाटप करणार आहे. मात्र ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. आज मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 1,519.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tanfac Industries Limited)

कंपनीची कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीच्या निकालात ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीने मार्च 2023 तिमाहीमध्ये 121.82 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीच्या महसुलात मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या तुलनेत 78.40 टक्के वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत कंपनीने 22.37 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. कंपनीच्या नफ्यात वार्षिक 217.02 कोटी रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीचे शेअर्स 3.71 टक्क्यांच्या घसरणीसह 1,455 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरची किंमत 60 टक्क्यांनी अधिक वाढली आहे. गेल्या एका वर्षात ‘टॅनफॅक इंडस्ट्रीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. दुसरीकडे, ज्या लोकांनी 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 10 पट अधिक वाढले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanfac Industries Share Price Today on 25 April 2023.

हॅशटॅग्स

Tanfac Industries Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x