15 November 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा
x

Mirza International Share Price Today | या शेअरमध्ये रोज अप्पर सर्किट लागतोय, शेअरने 7 दिवसात 100% परतावा दिला, खरेदी करणार

Mirza International Share Price

Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही काळापासून अप्पर सर्किट लागत आहे. मागील 7 दिवसात ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 107 टक्के वाढले आहेत. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला होता. मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 69.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mirza International Limited)

स्टॉकमध्ये रोज अप्पर सर्किट :
मिर्झा इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट हीट करत आहेत. 17 एप्रिल 2023 पासून मिर्झा इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्समधे अपर सर्किट पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली असून गुंतवणूकदारांनी मजबूत परतावा कमावला आहे. मिर्झा इंटरनॅशनल ही कंपनी फुटवेअर व्यवसायात गुंतलेली आहे.

नुकताच मिर्झा इंटरनॅशनलचे कंपनीच्या प्रवर्तकांनी RTS फैशन कंपनी मिर्झा इंटरनॅशनलमध्ये विलीन करण्यास मंजुरी दिली होती. मिर्झा इंटरनॅशनल कंपनीने आपला बँडेड फुटवेअर व्यवसाय रेड टेप कंपनीमध्ये विलग केला. मागील काही महिन्यात कंपनीने घेतलेले निर्णय शेअर्समधील तेजीचे मुख्य कारण आहे.

मिर्झा इंटरनॅशनल कंपनी जागतिक स्तरावर उत्पादनांचा पुरवठा करण्याव्यतिरिक्त, रेड टेप आणि ऑक्ट्रेक सारखे इन हाउस ब्रँडचे उत्पादन देखील करते. मागील 9 महिन्यांत कंपनीच्या एकूण कमाईच्या 70 टक्के आणि नफ्यातील 80 टक्के भाग रेड टेप कंपनीच्या व्यवसायातून आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mirza International Share Price Today on 25 April 2023.

हॅशटॅग्स

Mirza International Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x