Zomato Share Price Today | ब्लॉक डिलच्या घोषणेनंतर शेअर तेजीत, शेअरची कामगिरी आणि परतावा पाहून गुंतवणूक करा
Zomato Share Price Today | ऑनलाईन फूड एग्रीगेटर कंपनी ‘झोमॅटो’ ने नुकताच 88.2 कोटी मूल्याची ब्लॉक डील जाहीर केली आहे. या घोषणेनंतर कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के वाढीसह 59.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. झोमॅटो कंपनीचे बाजार भांडवल 50 हजार कोटीवर गेले आहे.
Zomato Limited Stock Price on BSE & NSE Today.
ब्लॉक डील तपशील :
झोमॅटो कंपनीने नुकताच 88.2 कोटी रुपये मूल्याची ब्लॉक डील जाहीर केली आहे. झोमॅटो कंपनीच्या संचालक मंडळाने 25 एप्रिल 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत 2,56,77,266 इक्विटी शेअर्सच्या वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या डीलचे मूल्य 88 कोटींहून अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
झोमॅटो स्टॉकबद्दल थोडक्यात :
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे 26.92 टक्के नुकसान केले आहे. मागील सहा महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांच्या पैशाचे मूल्य 7 टक्के कमी केले आहे. मागील तीन महिन्यांत झोमॅटो कंपनीचे शेअर्स 22 टक्के मजबूत झाले आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. जुलै 2021 मध्ये झोमॅटो कंपनीचे शेअर्स शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअरची IPO इश्यू किंमत 76 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Zomato Share Price today on 27 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार