Lokesh Machines Share Price Today | बँक FD देईल? या शेअरने 3 वर्षात 740% परतावा दिला, शेअरची किंमत वेगात वाढतेय, स्टॉक डिटेल्स पहा
Lokesh Machines Share Price Today | ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा कमावून दिला आहे. 24 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.05 टक्के घसरणीसह 127.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी ‘लोकेश मशीन्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 8.65 लाख रुपये झाले असते.
Lokesh Machines Limited Stock Price Today on NSE & BSE
शेअरची वाटचाल :
‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स चार्ट पॅटर्नवर रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स निर्देशांकावर 59.4 अंकावर ट्रेड करत आहे. या नुसार हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनच्या मध्ये आहे. ‘लोकेश मशिन्स’ कंपनीच्या स्टॉकमध्ये 0.9 चा बीटा आहे, जो पुढील एका वर्षात कमी अस्थिरता दर्शवत आहे. ‘लोकेश मशीन्स’ कंपनीचे शेअर्स 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीपेक्षा जास्त परंतु 5 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहे.
गुंतवणूकीवर परतावा :
मागील एका वर्षात ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘लोकेश मशीन्स लिमिटेड’ या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 232.39 कोटी रुपये आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत, कंपनीच्या 22 प्रवर्तकांनी 53.05 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक शेअर धारकांनी 46.95 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Lokesh Machines Share Price Today on 27 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार