23 November 2024 3:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

IRCTC Railway Ticket | सुट्टीच्या दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेचे नवे नियम

IRCTC Railway Ticket

IRCTC Railway Ticket | जर तुम्हीही अनेकदा ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर ही बातमी नक्की जाणून घ्या. रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. रेल्वेकडून ज्येष्ठ नागरिकांना भेट देण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने नवे नियम बनवले आहेत. याअंतर्गत तुम्ही तिकिटे बुक करू शकता. जाणून घेऊया रेल्वेच्या नव्या नियमांबद्दल..

लोअर बर्थ वाटपाबाबत माहिती
प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे आपली सेवा अद्ययावत करत आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करणे सोपे होणार आहे. आयआरसीटीसीने ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे लोअर बर्थ वाटप केल्याची माहिती दिली आहे. एका प्रवाशाने ट्विट केले होते की, ‘मी वरिष्ठ नागरिक म्हणून ट्रेनचं तिकीट बुक केलं होतं. तसेच माझ्या पायात प्रॉब्लेम असल्याने मी लोअर बर्थला प्राधान्य दिलं होते. असे असतानाही मला रेल्वेने अप्पर बर्थ दिली होता.

बुकिंग कसे करावे
प्रवाशाने केलेल्या ट्विटला उत्तर देताना रेल्वेने सांगितले की, जर तुम्ही जनरल कोट्याअंतर्गत तिकीट बुक केले तर उपलब्धतेच्या आधारे सीटचे वाटप केले जाते. पण जर तुम्ही रिझर्वेशन चॉइस बुक अंतर्गत लोअर बर्थ दिली तरच तुम्हाला लोअर बर्थ मिळेल.

रेल्वेने सांगितले की, जनरल कोट्याअंतर्गत बुकिंग करणाऱ्यांना उपलब्धतेच्या आधारेच वाटप केले जाते. यामध्ये फस्ट कम फस्ट सर्व्ह या पद्धतीने काम होते. सर्वसाधारण कोट्यात मानवी हस्तक्षेप नाही आणि ऑटोमेटेड होते. याशिवाय अशा वेळी तुम्ही टीटीईशी संपर्क साधू शकता आणि लोअर बर्थसाठी बोलू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: IRCTC Railway Ticket reservation for senior citizens check details on 27 April 2023.

हॅशटॅग्स

#IRCTC Railway Ticket(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x