22 November 2024 2:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Tarapur Transformers Share Price Today | होय फक्त 6 रुपयांचा पेनी स्टॉक, 1 महिन्यात 93% परतावा, रोज 10-20 टक्के अप्पर सर्किटमध्ये

Tarapur Transformers Share Price

Tarapur Transformers Share Price Today | मागील एका महिन्यापासून ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. अल्पावधीत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 7.83 टक्के वाढीसह 6.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Tarapur Transformers Limited Stock Price Today on NSE & BSE

स्टॉकमध्ये जबरदस्त वाढ :
मागील आठवड्यात बुधवार आणि गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 20 टक्के आणि 10 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील पाच दिवसांत ‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 37.78 टक्के वर गेले आहे. मागील 8 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 86 टक्के वाढले आहे. 17 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

तर मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 93.75 टक्के वाढले आहेत. मागील 1 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.62 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 6.50 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2.85 रुपये होती.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
‘तारापूर ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेड’ ही कंपनी मुख्यतः पॉवर ट्रान्सफॉर्मरचे उत्पादन, दुरुस्ती आणि नूतनीकरण संबंधित यवसाय करते. या कंपनीने मागील आर्थिक वर्षांत आपले कर्ज पूर्णतः फेडले असून कंपनी आता कर्जमुक्त झाली आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.81 CAGR परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tarapur Transformers Share Price Today on 28 April 2023.

हॅशटॅग्स

Tarapur Transformers Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x