19 April 2025 2:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Hardwyn India Share Price | 5000 टक्के परतावा देणारा शेअर 10 पट स्वस्त होणार, स्टॉक स्प्लिट करून बोनस शेअर्स देणार

Hardwyn India Share Price

Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ या आर्किटेक्चरल हार्डवेअर आणि ग्लास फिटिंग्ज व्यवसायात गुंतलेल्या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मजबूत नफा कमावून दिला आहे. महिला 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. ‘हार्डविन इंडिया’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Hardwyn India Limited)

कंपनीने 1 : 3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची योजना आखली आहे. हार्डविन इंडिया कंपनी शेअर धारकांना प्रत्येक 3 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. यासोबत कंपनीने आपले शेअर्स 1 : 10 या प्रमाणात विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

31 जुलै 2020 रोजी हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 6.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवर ज्या लोकांनी एक लाख रुपये लावले होते, त्यांना आता 54 लाखांहून अधिक परतावा मिळाला असणार. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 363.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्सनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 5360 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 31 जुलै 2020 रोजी हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 54.55 लाख रुपये झाले असते.

एका महिन्यात 35 टक्के वाढ :
हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत मागील एका महिन्यात 35 टक्क्यांनी वाढली आहे. 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 270.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 28 एप्रिल 2023 रोजी 363.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 369 रुपये होती.

तर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 129.53 रुपये होती. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत हार्डविन इंडिया कंपनीने 34.72 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीने 3.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hardwyn India Share Price Today on 29 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Hardwyn India Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या