15 December 2024 6:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या
x

Tanla Platform Share Price Today | मालामाल व्हायचंय? 10,000 रुपये गुंतवणुकीवर 16 लाख रुपये परतावा देणारा IT कंपनीचा शेअर, स्टॉक डिटेल्स

Tanla Platform Share Price

Tanla Platform Share Price Today | ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. या कालावधीत ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1600 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. या काळात ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावणाऱ्या लोकांचे पैसे 16 लाख रुपये झाले आहे.

Tanla Platform Limited Stock Price Today on NSE & BSE

गुंतवणूकीवर परतावा :
‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीच्या स्टॉकने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 1620 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते त्यांना 1263 टक्के परतावा मिळाला आहे. ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ ही एक आयटी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना मेसेजिंग, व्हॉईस, इंटरनेट आणि क्लाउड कम्युनिकेशन सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचे काम करते. मागील काही वर्षांत ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीने आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा प्रदान करून त्यांचा विश्वास जिंकला आहे.

‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीमधील सार्वजनिक होल्डिंग प्रवर्तकांपेक्षा अधिक असल्याचे आपण पाहू शकतो. मार्च 2023 तिमाहीत तन्ला प्लॅटफॉर्म्स कंपनीमध्ये सार्वजनिक होल्डिंग प्रमाण 55.83 टक्के असून कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 44.17 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

म्युच्युअल फंडांने कंपनीचे 0.06 टक्के शेअर्स धारण केले आहे. तर परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 14.23 टक्के शेअर्स धारण केले आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी कंपनीचे 34 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. ‘तान्ला प्लॅटफॉर्म’ कॅपनीचे बाजार भांडवल 9049 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tanla Platform Share Price Today on 01 May 2023.

हॅशटॅग्स

Tanla Platform Share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x