23 November 2024 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Dwarikesh Sugar Share Price | या साखर उत्पादन करणाऱ्या कंपनीचे शेअर्स गोड परतावा देतात, गुंतवणूक तुम्हाला लखपती बनवेल

Dwarikesh Sugar Share Price

Dwarikesh Sugar Share Price Today | शेअर बाजारात गुंतवणुकदारांना चांगल्या स्टॉकमध्ये दीर्घ काळात जबरदस्त परतावा मिळतो. मागील काही वर्षांत ‘द्वारिकेश शुगर’ कंपनी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणूकदारांना 1 लाखावर 54 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात या कंपनीचे शेअर्स 1.70 रुपयांवरून वाढून 92 रुपयांवर पोहोचले आहेत.

Dwarikesh Sugar Limited Stock Price Today on NSE & BSE

या काळात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 5300 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिनाभरात या साखर कंपनीच्या शेअरची किंमत 84 रुपयेवरून वाढून 92 रुपयेवर पोहोचली आहे. गेल्या एका महिन्यात द्वारिकेश शुगर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.81 टक्के घसरणीसह 91.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2023 या वर्षात ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीचे शेअर 105.45 वरून घसरुन 92 रुपये किमतीवर आले आहेत. मागील 5 वर्षात या साखर कंपनीच्या शेअरची किंमत 23.60 रुपयेवरून वाढून 92 रुपयेवर पोहचली आहे. याकाळात ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीने आपल्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षात ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीच्या शेअरची किंमत 1.70 रुपयेवरून वाढून 92 रुपयेवर पोहोचली आहे. या काळात गुंतवणूक केलेल्या लोकांना 5300 टक्के परतावा मिळाला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापूर्वी ‘द्वारिकेश शुगर’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 54 लाख झाले आहे.

ज्या लोकांनी एक महिनाभरापूर्वी द्वारिकेश शुगर कंपनीचे शेअर खरेदी केले होते, त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.10 लाख रुपये झाले आहे. दुसरीकडे 5 वर्षांपूर्वी ज्या गुंतवणूकदाराने द्वारिकेश शुगर कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना एक लाखावर 4 लाख रुपये परतावा मिळाला आहे.

10 वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्या लोकांना एक लाखावर 54 लाख रुपये नफा मिळाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 132.90 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 75 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1724 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dwarikesh Sugar Share Price Today on 01 May 2023.

हॅशटॅग्स

Dwarikesh Sugar Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x