22 November 2024 11:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा या शेअरने गुंतवणुकदार करोडपती केलं, आजची जोरदार खरेदी होतेय

Tata Elxsi Share Price

Tata Elxsi Share Price | ‘टाटा ॲलेक्सी’ या टाटा उद्योग समूहाच्या डिझाईन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात श्रीमंत केले आहे. या कॅपनीच्या शेअर्सनी 10 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 7100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 90 रुपयांवरून वाढून 6600 रुपयांवर पोहचले आहे.

‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 10760 रुपये होती. तर ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5709.05 रुपये होती. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 6,667.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

7 जून 2013 रोजी ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 92.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होत. या काळात ज्या लोकांनी ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 72 लाख रुपये झाले आहे. 28 एप्रिल 2023 रोजी ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 6629 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते.

या कालावधीत ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 7103 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 7 जून 2013 रोजी ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 72.01 लाख रुपये झाले असते.

20 वर्षात दिला 20000 टक्के परतावा :
मागील 20 वर्षात ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20091 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 मे 2003 रोजी ‘टाटा ॲलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 32.83 रुपयांवर ट्रेड करत होते. आज 2 मे रोजी हा स्टॉक 6,667.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही 9 मे 2003 रोजी टाटा ॲलेक्सी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.01 कोटी रुपये झाले असते. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 471 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price today on 02 May 2023.

हॅशटॅग्स

#Tata Elxsi Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x