19 April 2025 2:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Multibagger Stocks | झटपट पैसा वाढवणारे 3 शेअर्स, बहुतांश वेळा अप्पर सर्किट, 1 महिन्यात 140 टक्केपर्यंत परतावा मिळतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks | एप्रिल महिन्याच्या शेवटी शेअर बाजारात तेजी आली आणि अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये पल्सर इंटरनॅशनल, डब्ल्यूएस इंडस्ट्रीज, आयबी इन्फोटेक, या कंपन्यांचा समावेश आहे. आज या लेखात आपण या शेअर्सच्या अल्पकालीन कामगिरीचा आढावा घेणार आहोत.

1) पल्सर इंटरनॅशनल :
या कंपनीचे शेअर्स मागील महिन्यात 45 रुपयेवरून वाढून 108 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर आपल्या गुंतवणूकदारांना 140 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात पाच ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. या मायक्रोकॅप कंपनीचे बाजार भांडवल 32 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 2 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 113.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2) WS Industries :
या कंपनीच्या शेअरची किंमत एप्रिल 2023 मध्ये 32.55 रुपयेवरून 73.95 रुपयेपर्यंत वाढली आहे. या कंपनीचे शेअर्स एका महिन्यात 125 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर मागील आठवड्यातील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरने YTD आधारावर आपल्या गुंतवणूकदारांना 350 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 2 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 77.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3) IB Infotech :
या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकने एप्रिल 2023 मध्ये आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. एप्रिल 2023 मध्ये या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकची किंमत 62.24 रुपयेवरून वाढून 142.42 रुपयेवर पोहचली आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 130 टक्के नफा कमावला आहे. आज मंगळवार दिनांक 2 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 139.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given amazing profit in 1 month check details on 02 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(461)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या