23 November 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Hot Stocks | झटपट परतावा देतील असे 5 शेअर्स, कमी कालावधीत 46 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो

Hot stock

Hot Stocks | शेअर बाजारात असे अनेक कंपन्याचे शेअर्स आहेत, जे आपल्या गुंतवणुकदारांना काही महिन्यात मजबूत परतावा मिळवून देतात. मात्र असे स्टॉक एका विशिष्ट तत्वानुसार शोधावे लागतात. हे काम सोपे नाही, त्यासाठी शेअर बाजाराचे दीर्घ कालीन ज्ञान असणे आवश्यक आहे. हे काम तज्ञांनी आपल्यासाठी सोपे केले आहे. आज या लेखात आपण अशा शेअरची माहिती पाहणार आहोत, ज्यांनी गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा कमावून दिला आहे.

IDFC फर्स्ट बँक :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी IDFC फर्स्ट बँकेचे शेअर्स 63.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 80 रुपये लक्ष्य किंमत आणि 53 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.

UCO बँक :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी युको बँकेचे शेअर्स 29.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 45 रुपये लक्ष्य किंमत आणि 22 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 14 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 46 टक्क्यांनी अधिक आहे.

MRPL :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी MRPL कंपनीचे शेअर्स 61.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 75 रुपये लक्ष्य किंमत आणि 49 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 24 टक्क्यांनी अधिक आहे.

हुडको :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी हुडको कंपनीचे शेअर्स 55.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 65 रुपये लक्ष्य किंमत आणि 40 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 19 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 25 टक्क्यांनी अधिक आहे.

इरकॉन इंटरनॅशनल :
आज गुरूवार दिनांक 4 मे 2023 रोजी इरकॉन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 82.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. तज्ञांनी या कंपनीच्या स्टॉकवर 105 रुपये लक्ष्य किंमत आणि 63 रुपयेचा स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. तज्ञांनी दिलेली लक्ष्य किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 22 टक्क्यांनी अधिक आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot Stocks for investment on 04 May 2023.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x