27 April 2025 12:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | बिनधास्त खरेदी करावा हा मल्टिबॅगर शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MAZDOCK Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार
x

Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात धक्का, आज सोन्याच्या दरात मोठी वाढ, तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. आजही सोन्याचा भाव झपाट्याने वाढत आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 61,500 च्या पुढे गेला आहे. लवकरच सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे जाणकारांचे मत आहे. त्याचबरोबर चांदीही तेजीसह व्यवहार करत आहे. आज चांदीचा भाव 78,000 च्या पुढे गेला आहे.

कालपासून सोन्या-चांदीच्या दरात किती बदल झाला?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव 61739 रुपये प्रति दहा ग्रॅम वर उघडला आहे. मागील सत्रात सोने 61,646 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. त्यामुळे आज सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 93 रुपयांनी वधारले आहेत.

आज चांदीचा भाव 77251 रुपये प्रति किलो वर खुला झाला आहे. मागील सत्रात चांदी 76464 रुपये प्रति किलोग्राम वर बंद झाली होती. त्यामुळे आज चांदीच्या दरात प्रतिकिलो ७८७ रुपयांची वाढ झाली आहे.

एमसीएक्सवर सकाळी कोणत्या दराने सोन्याची ट्रेडिंग
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्यात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याचा वायदा व्यवहार 24.00 रुपयांच्या घसरणीसह 61,469.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा वायदा व्यवहार 162.00 रुपयांच्या वाढीसह 78,200.00 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर पहा
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५७२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४०० रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 57230 रुपये, 24 कॅरेट सोने : 62430 रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५७२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४०० रुपये
* लातूर – २२ कॅरेट सोने : ५७२३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४३० रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 57200 रुपये, 24 कॅरेट सोने : 62400 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५७२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४०० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५७२३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४३० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५७२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४०० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५७२०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६२४०० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५७२३० रुपये, २४ टकॅरेटक्के सोने : ६२४३० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 05 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या