23 November 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Multibagger Stocks | या शेअर्सनी एका महिन्यात 90 टक्के पर्यंत परतावा दिला, हे टॉप मल्टिबॅगर शेअर्स खरेदी करणार?

Multibagger Stocks

Multibagger Stocks| आज या लेखात आपण अशा सात स्टॉकचा आढावा घेणारा आहोत, ज्यांनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. हे सर्व शेअर्स भारत सरकारच्या कमलीच्या कंपनीचे आहेत. या सर्व शेअरमधील तेजीचा परिणाम असा झाला आहे की, शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर पोहचले आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.

Rail Vikas Nigam Limited :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 92.42 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 142.20 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 9.98 वाढीसह 142.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इरकॉन इंटरनॅशनल :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 47.70 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 89.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 4.97 वाढीसह 86.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. इरकॉन इंटरनॅशनल ही कंपनी बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसाय करते.

इंजिनियर्स इंडिया :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 31.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 101.50 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 6.71 वाढीसह 97.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. इंजिनियर्स इंडिया ही कंपनी अभियांत्रिकी कन्सल्टिंग संबंधित व्यवसाय करते.

आरईसी :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 11.75 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 140.80 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 3.07 घसरणीसह 132.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

इंडियन बँक :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 335 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.15 वाढीसह 332.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

एरोनॉटिक्स लिमिटेड हिंदुस्तान :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6.55 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 3050 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 0.36 घसरणीसह 2,949.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. ही सरकारी कंपनी विमान, हेलिकॉप्टर, एरोस्पेस उत्पादने बनवते.

भारत डायनॅमिक्स :
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने 1,067.35 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे. आज शुक्रवार दिनांक 5 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स टक्के 2.15 वाढीसह 1,018.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. भारत डायनॅमिक्सच्या ही कंपनी क्षेपणास्त्र, दारूगोळा आणि सैन्य आणि डिफेन्स संबंधित उत्पादने बनवण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks has given huge returns in short term check details on 05 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x