15 December 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव जोरदार धडाम, पटापट तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या दरवाढीनंतर आता त्यात आणखी बिघाड होताना दिसत आहे. सोमवारी सराफा बाजारात घसरण पाहायला मिळाली, तर मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एमसीएक्स) तेजी दिसून आली. नुकत्याच लग्नाच्या निमित्ताने जर तुमचाही दागिने खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देईल. कारण आज सोमवारी सोने-चांदीच्या घसरणीचा तुम्हाला मोठा फायदा होईल.

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण
इंडिया बुलियर्स असोसिएशनतर्फे दररोज सराफा बाजारातील दर जाहीर केले जातात. त्यानुसार आज म्हणजे सोमवारी दुपारी जाहीर झालेल्या दरानुसार सोने 388 रुपयांनी घसरून 61,108 रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. तर चांदी 1050 रुपयांनी घसरून 76231 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील सत्रात सोने 61,496 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77,280 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.

सोन्याचा दर 65,000 रुपये होऊ शकतो
सोमवारी 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. गेल्या काही काळापासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार होत आहेत. फेब्रुवारीमहिन्यात सोन्याचा भाव 55,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला होता. दिवाळीत सोन्याचा भाव 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 80,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.

एमसीएक्सवर सोने-चांदीच्या दरांची स्थिती
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. एमसीएक्सवर सकाळी बराच गदारोळ झाला होता. एमसीएक्सवर सोमवारी दुपारी 232 रुपयांनी वधारून एमसीएक्स 60860 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर चांदी 213 रुपयांनी वधारून 77,260 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. याआधी शुक्रवारी चांदी 77047 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि सोनं 60628 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं.

तुमच्या शहरातील आजचे नवे दर :
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५६६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७५० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५६६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७८० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५६६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७५० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 56630 रुपये, 24 कॅरेट सोने : 61780 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोने : 56600 रुपये, 24 कॅरेट सोने : 61750 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५६६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७५० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५६६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७८० रुपये
* पुणे – २२ कॅरेट सोने : ५६६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७५० रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५६६०० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७५० रुपये
* वसई-विरार – २२ कॅरेट सोने : ५६६३० रुपये, २४ कॅरेट सोने : ६१७८० रुपये

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today Updates check details on 08 May 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x