23 November 2024 6:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Patel Engineering Share Price | मागील 1 महिन्यात या शेअरने 72% परतावा दिला, किंमत 25 रुपये, दिग्गज खिलाडीने खरेदी केले

Patel Engineering Share Price

Patel Engineering Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार ‘विजय केडिया’ यांच्या पोर्टफोलिओमधील ‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनीचे शेअर्स जबरदस्त वेगात धावत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. तर शुक्रवारी स्टॉक कमकुवत बाजारात 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. विजय केडिया यांनी बाजी लावलेली ‘पटेल इंजिनीअरिंग’ कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे. आज सोमवार दिनांक 8 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.18 टक्के वाढीसह 25.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

मागील 5 दिवसांत हा कंपनीच्या शेअरची किंमत 20.55 रुपयेवरून वाढून 24.10 रुपयेवर पोहचली आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांनागुंतवणूकदारांना पाच दिवसात 24.94 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 एप्रिल 2023 रोजी ‘पटेल इंजिनिअरिंग’ कंपनीचे शेअर्स 15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.73 टक्के परतावा कमावून दिला आहे.

4 मे 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीने माहिती दिली की, त्यांनी तुमकूर शाखा कालवा सूक्ष्म सिंचन प्रकल्प त्यांच्या संयुक्त भागीदारीसह प्राप्त केला आहे. पटेल इंजिनीअरिंग कंपनीला नुकताच दोन मोठ्या ऑर्डरही मिळाल्याची चर्चा शेअर बाजारात सुरू आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने तेजी पाहायला मिळत आहे.

पटेल इंजिनिअरिंग कंपनीला मागील काही वर्षांत 500 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर मिळाले आहेत. तर पटेल इंजिनिअरिंग कंपनीची स्थापना 1949 साली झाली होती. कंपनीला व्यवसायाचा 73 वर्षे इतका दीर्घ अनुभव असून कंपनी बांधकाम आणि जलविद्युत निर्मिती, सिंचन क्षेत्रात विशेषज्ञ बनली आहे. पटेल इंजिनिअरिंग कंपनीने बरेच पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत. कंपनीने धरणे, पूल, बोगदे, रस्ते आणि औद्योगिक संरचना यांसारखे प्रकल्प हाती घेतले आहेत. कंपनी मोठ्या आकाराचे सिव्हिल इंजिनीअरिंगचे काम देखील करते. मागील 1 महिन्यात पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 72 टक्के नफा मिळवून दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Patel Engineering Share Price today on 08 May 2023.

हॅशटॅग्स

Patel Engineering Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x