16 April 2025 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN
x

Varanium Cloud Share Price | आयटी शेअरमधून बंपर परतावा, शेअरची किंमत तेजीत वाढतेय, फायदा घेण्यासाठी स्टॉक डिटेल्स वाचा

Varanium Cloud Share Price

Varanium Cloud Share Price| ‘व्हॅरेनियम क्लाउड’ या स्मॉल कॅप आयटी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स, स्टॉक स्प्लिट, आणि डिव्हिडंड हे सर्व लाभ देणार आहे. कंपनीने यासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 830 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 9 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 823.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

रेकॉर्ड तारीख तपशील :
‘व्हॅरेनियम क्लाउड’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 2 तुकड्या विभाजित करणार आहे. याशिवाय ही कंपनी प्रत्येक शेअर्सवर 1 शेअर बोनस मोफत वाटप करणार आहे. कंपनीने बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 9 मे 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

कंपनीची स्थिती :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्हॅरेनियम क्लाउड कंपनीचे शेअर 5 टक्क्यांच्या घसरणीसह 802.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.80 टक्के परतावा कमावून दिला आहे. दुसरीकडे , 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते त्यांनी 132.10 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Varanium Cloud Share Price today on 09 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Varanium Cloud Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या