22 November 2024 7:58 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

VIDEO | मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या दिल्या: भाजप नेते गिरीराज सिंह

Narendra Modi, Giriraj Singh, Loksabha election 2019

मुज्जफरपूर : भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी मुज्जफरपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना एक धक्कादायक विधान केलं आहे. कारण त्यांनी यावेळी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी ते म्हणाले की, ‘मोदींनी दहशतवाद्यांचं समर्थन करत लष्कराला शिव्या देण्याचं काम केलं आहे’. त्यांच्या या विधानाने मोठी उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते सविस्तर पणे म्हणाले की,’ही केवळ आजची गोष्ट नसून, जेव्हापासून मोदी सरकार स्थापन झालं आहे, तेव्हापासून मोदी दहशदवाद्यांचं समर्थन करत आहेत आणि लष्कराच्या जवानांना शिव्या देत आहेत, पहिल्यांदा देशभरात स्फोट व्हायचे, मात्र आता ते काश्मीरमध्ये घुसवले आहेत’ असं धक्कादायक विधान केलं आहे.

दरम्यान, याआधी देखी त्यांनी अनेक धक्कादायक विधानं केली आहेत. तसेच निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी त्यांना मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्य विधान केल्यामुळे नोटीस बजावली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे विधान भाजपाची डोकेदुखी ठरू शकतं असं राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.

VIDEO : काय आहे तो नेमका व्हिडिओ?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x