24 November 2024 6:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर अप्पर सर्किट तोडतोय, शेअरमध्ये अल्पावधीत कमालीची उसळी, कामगिरी तपासा

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.80 टक्के वाढीसह 14.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील एका वर्षात ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स सुमारे 77 टक्के कमजोर झाले आहेत. मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर मागील.11 दिवसात 55 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत.

मागील 11 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 55 टक्के परतवा कमावून दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 12 मे 2023 रोजी ब्राइटकॉम गृपचे शेअर्स 14.35 रुपये किमतीवर पोहचले होते. ‘ब्राइटकॉम ग्रुप’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 69.85 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 9.27 रुपये होती.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी डिजिटल मार्केटिंग कंपनी ब्राइटकॉम ग्रुपमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. शंकर शर्मा यांनी ब्राईटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स म्हणजेच 1.24 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मुख्य 35.87 कोटी रुपये आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2895 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price Today on 13 May 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x