23 November 2024 9:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Uno Minda Share Price | पैशाचा पाऊस! युनो मिंडा शेअरने 8000 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?

Uno Minda Share Price

Uno Minda Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण युनो मिंडा कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मागील 10 वर्षांत युनो मिंडा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8,000 टक्के नफा कमावून दिला आहे.

जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी युनो मिंडा कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 561.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉकबाबत तज्ञ उत्साही :
अरिहंत कॅपिटल फर्मचे तज्ञ युनो मिंडा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी पैसे लावताना 520 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावावा. आणि 620 – 640 रुपये किमतीसाठी स्टॉक होल्ड करावा. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये युनो मिंडा कंपनीचे शेअर्स 564.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीबद्दल थोडक्यात :
युनो मिंडा ही कंपनी मुख्यतः पर्यायी इंधन प्रणाली, एअर फिल्टरेशन सिस्टम, कॅनिस्टर, ब्रेक होसेस आणि इतर ऑटोमोटिव्ह पार्टस बनवण्याचे काम करते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये BMW, Ford, Nissan सारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. याशिवाय टाटा, बजाज, अशोक लेलँड, महिंद्रा हे देखील युनो मिंडाचे ग्राहक आहेत.

शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, युनो मिंडा कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 70.06 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग 29.94 टक्के आहे. म्युच्युअल फंडानी या कंपनीचे 15.69 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर परकीय गुंतवणूकदारांनी कंपनीचे 6.23 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. कंपनीच्या किरकोळ गुंतवणूकदारांनी 5.2 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Uno Minda Share Price today on 15 May 2023.

हॅशटॅग्स

Uno Minda Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x