Suzlon Energy Share Price | फक्त 8 रुपयाचा सुझलॉन एनर्जीचा शेअर तेजीत, शेअर खरेदी वाढली, पुढे जोरदार परतावा देणार?
Suzlon Energy Share Price | ‘सुझलॉन एनर्जी’ कंपनीच्या शेअरमध्ये बऱ्याच काळापासून जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी या अक्षय ऊर्जा क्षेत्रात व्यापार करणाऱ्या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 8.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या स्टॉकमध्ये अचानक आलेल्या तेजीचे (Suzlon Energy Share Price Target 2025) कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी (Suzlon Energy Share Price Target 2023) या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के वाढीसह 8.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Suzlon Energy Share Price Today)
स्टॉक वाढीचे सविस्तर कारण :
सुझलॉन एनर्जी कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, त्यांना 99 मेगावॅट क्षमतेच्या पवन ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामासाठी ‘व्हायब्रंट एनर्जी कंपनी’ कडून 33 विंड टर्बाइन जनरेटर पुरवण्याची ऑर्डर देण्यात आली आहे. हा प्रकल्प FY25 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून 307 हजार घरांना वीजपुरवठा होणार आहे.
यासोबत दर वार्षिक 2.92 लाख टन CO2 म्हणजेच उत्सर्जन कमी होणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीला विंड टर्बाइनची पूर्तता करण्याचे कंत्राट मिळाले आहे. याव्यतिरिक्त सुझलॉन एनर्जी कंपनीला बांधकाम आणि देखरेख सेवा तसेच सर्वसमावेशक ऑपरेशन आणि देखभाल संबंधित जबाबदारी देखील देण्यात आली आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 260 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी दीर्घ मुदतीसाठी हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांना आता नुकसान सहन करावे लागत आहे. जानेवारी 2008 मध्ये या कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 9 रुपयांच्या खाली ट्रेड करत आहे.
मागील 14 वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 98 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 5.43 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 12.19 रुपये होती. सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 10,258.28 कोटी रुपये आहे.
कंपनीचा तिमाही निकाल :
सुझलॉन एनर्जी कंपनी नुकताच आपले मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. मात्र डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीने 910.77 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीला 88.24 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 14.50 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. तर सार्वजनिक शेअर धारकांनी 85.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Suzlon Energy Share Price today on 21 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार