Kaynes Technology India Share Price | बाब्बो! केनेस टेक्नॉलॉजी इंडियाच्या शेअरने 1 दिवसात 19% परतावा दिला, शेअर खरेदी करणार?
Kaynes Technology India Share Price | ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ शेअर कंपनीचे शेअर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 19 टक्के वाढीसह 1185 रुपये किमतीवर पोहचले होते. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीचे मजबूत निकाल जाहीर केल्यामुळे स्टॉकमध्ये तुफान तेजी पाहायला मिळाली आहे. मात्र आज हा स्टॉक किंचित प्रॉफिट बुकींगला बळी पडला. गुरूवार दिनांक 18 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.46 टक्के (Kaynes Technology India Share Price NSE) घसरणीसह 1,128.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Kaynes Technology India Share Price Today)
मार्च 2023 तिमाही कामगिरी :
मार्च 2023 तिमाहीत ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीने YoY आधारे 108 टक्के वाढीसह 41.3 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. त्याच वेळी कंपनीने 53 टक्क्यांच्या वाढीसह 364.6 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. याशिवाय कंपनीचा EBITDA मार्जिन 16.8 टक्क्यांवर आला आहे.
संपूर्ण आर्थिक वर्षात ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीने एकूण 1126 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. ही कंपनी मुखतः ऑटोमोटिव्ह, रेल्वे, IT / IOT आणि ग्राहक वर्टिकलमध्ये व्यापार करते. ही कंपनी आता आपली उत्पादन क्षमता आणि व्यापार क्षमता सुधारण्यावर लक्ष देत आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात :
22 नोव्हेंबर 2022 रोजी ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचा आयपीओ बाजारात लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 587 रुपये प्रति शेअर निश्चित केली होती. आपल्या IPO किमतीपासून हा स्टॉक 102 टक्के मजबूत झाला आहे. ‘केनेस टेक्नॉलॉजी इंडिया’ कंपनीचे IPO शेअर्स 778 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
सध्या हा स्टॉक आपल्या इश्यू किमतीपेक्षा 34 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. केनेस टेक्नॉलॉजी ही एंड-टू-एंड इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक म्हणून व्यापार करते. कंपनी आपल्या ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम आणि डिझाइन मॅन्युफॅक्चरिंग सेवा प्रदान करते. तसेच कंपनी ऑटोमोर्टिव्ह, औद्योगिक, एरोस्पेस आणि संरक्षण यांसारख्या क्षेत्रात देखील व्यवसाय करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kaynes Technology India Share Price today on 18 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY