22 November 2024 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Servotech Power Systems Share Price | सर्वोटेक पॉवर सिस्टम्स शेअरने 5 दिवसात 21% परतावा आणि 6 महिन्यात 209% परतावा दिला

Servotech Power Systems Share Price

Servotech Power Systems Share Price | ‘सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना श्रीमंत बनवले आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना आणखी एक फायदा मिळवून देणार आहे. कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यात विभागण्याचा निर्णय घेतला आहे. (Servotech Power Systems Share Price NSE)

मागील 5 दिवसांपासून सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किट तोडत आहे. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 88.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

25 मे 2023 रोजी सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीने संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. याच बैठकीत कंपनी स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय घेणार आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये होते. त्यानंतर कंपनीने आपले शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले. मागील सहा महिन्यात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 209.00 टक्के परतावा मिळवून दिला आहे. (Servotech Power Systems Share Price BSE)

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. आणि शेअरची किंमत 88.90 रुपये किंमत पातळीवर पोहचली होती. मागील एका महिन्यात सर्वोटेक पॉवर सिस्टम्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. मागील दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 21.37 टक्के परतावा दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Servotech Power Systems Share Price today on 20 May 2023

हॅशटॅग्स

Servotech Power Systems Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x