22 November 2024 7:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News
x

Swaraj Suiting Share Price | होय! फक्त 32 रुपयाचा शेअर, मागील एका आठवड्यात गुंतवणुकदारांना 100 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा

Swaraj Suiting Share Price

Swaraj Suiting Share Price | सध्या जर तुम्ही बोनस शेअर्स देणाऱ्या कंपनीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून लाभ मिळवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुश खबर आहे. ‘स्वराज सूटिंग’ ही कंपनीने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. (Swaraj Suiting Share Price NSE)

कंपनीने बोनस शेअरची रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मे 2023 हा दिवस निश्चित केला होता. शुक्रवार दिनांक 19 मे 2023 रोजी स्वराज सूटिंग कंपनीचे शेअर्स 32.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

‘स्वराज सूटिंग’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक शेअरवी 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. या कंपनीने या बोनस इश्यूसाठी 19 मे 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला होता. रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल, कंपनी फक्त त्यांनाच मोफत शेअर्स वाटप करणार आहे.

मागील एका आठवड्यात स्वराज सूटिंग कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला होता. त्याच वेळी, ज्या लोकांनी 1 महिन्यापूर्वी ‘स्वराज सूटिंग’ कंपनीच्या शेअरवर पैसे लावले होते, त्यांना 98 टक्क्यांपर्यंत नफा मिळाला आहे. 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक केलेल्या लोकांचे पैसे तर दुप्पट झाले आहे. (Swaraj Suiting Share Price BSE)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Swaraj Suiting Share Price today on 20 May 2023.

हॅशटॅग्स

Swaraj Suiting Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x