Tata Elxsi Share Price | टाटा तिथे नो घाटा! गुंतवणुकदारांना 810 टक्के परतावा देणारा शेअर तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Highlights:
- टाटा एलेक्सी शेअर एनएसई
- टाटा एलेक्सी शेअर बीएसई
- टाटा एलेक्सी शेअरची टार्गेट प्राईस
- टाटा एलेक्सी शेअर लाभांश तपशील
- टाटा एलेक्सी शेअरचा परतावा
- टाटा एलेक्सी शेअरची अंदाजित किंमत २०२५

Tata Elxsi Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने आपले मार्च 2023 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीने उत्कृष्ट नफा कमावला आहे. मार्च 2023 तिमाहीची मजबूत कामगिरी लक्षात घेऊन अनेक ब्रोकरेज फर्म ‘टाटा एलेक्सी’ मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या मते ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा आयपीओ आणि अनेक महत्त्वाच्या डील्समुळे ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के (Tata Elxsi Share Price NSE) वाढीसह 6,973.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Tata Elxsi Share Price BSE)
शेअरची टार्गेट प्राईस :
ब्रोकरेज फर्म शेअरखानने आल्या अहवालात म्हंटले आहे की, ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7500 रुपयेपर्यंत वाढू शकतात. यासोबतच तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आने. 17 ऑगस्ट 2022 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 10,760.40 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 26 डिसेंबर 2022 रोजी ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर्स 5708 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
लाभांश तपशील :
मार्च 2023 तिमाहीत ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने 201 कोटी नफा कमावला आहे. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात 26 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. ‘टाटा एलेक्सी’ कंपनीने मागील वर्षी याच तिमाहीत 160.01 कोटी रुपये नफा कमावला होता. यासह ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 2022-23 साठी प्रति शेअर 60.60 रुपये म्हणजेच 606 टक्के अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
गुंतवणुकीवर परतावा :
‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 810 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या कंपनीच्या शेअरने लोकांना 92 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एक वर्षात ‘टाटा एलेक्सी’ कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव असल्याने गुंतवणूकदारांना फारसा फायदा झाला नाही. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10.68 टक्के परतावा दिला आहे. 2013 साली ‘टाटा एलेक्सी’ कंपनीचे शेअर 90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
टाटा एलेक्सी शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Tata Elxsi Share Price Prediction 2025
महत्वाचं : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Elxsi Share Price today on 23 May 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
FAQ's
Tata Elxsi Share Price Today as on 23 May 2023 on NSE is Rs.6,980.05 Up by 0.71% and BSE Rs.6,976.15 Up by 0.70%
Tata Elxsi Share Price Today as on 23 May 2023 on NSE is Rs.6,980.05 Up by 0.71%
Tata Elxsi Share Price Today as on 23 May 2023 on BSE is Rs.6,976.15 Up by 0.70%
Tata Elxsi has returned 810 per cent to its investors in the last three years. Over the past two years, the company’s stock has generated a 92% return on its stock.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK