26 November 2024 11:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा रॉकेट होणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: IDEA Ladki Bahin Yojana | सरकारकडून लाडक्या बहिणींना देण्यात येणार रिटर्न गिफ्ट, आता 2100 रुपये मिळणार - Marathi News Salary Management | बचतीचा महामंत्र, तुमचा सुद्धा पगार हातात आल्याबरोबर गायब होतो, या ट्रिक्स फॉलो करा, फायदा घ्या Penny Stocks | 7 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 26.54% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: DIL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News
x

Olectra Greentech Share Price | मालामाल करणारा ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअर! 3 वर्षात दिला 1160% परतावा, स्टॉक आजही खरेदीला आहे खास

Highlights:

  • Olectra Greentech Share Price
  • भारतातील पहिली हायड्रोजन बस बनवली
  • ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 1 लाखावर दिला 69.5 लाख परतावा
  • 3 वर्षात दिला 1160 टक्के परतावा
  • 550 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर
Olectra Greentech Share Price

Olectra Greentech Share Price | ऑलेक्ट्रा ग्रीनटेक या इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन बस निर्मात्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 10 रुपयांवरून वाढून 700 रुपयेवर पोहचले आहेत. या कालावधीत ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरने लोकांना 6800 टक्के परतावा कमावून दिला आहे.

भारतातील पहिली हायड्रोजन बस बनवली

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने नुकताच रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीसोबत तांत्रिक भागीदारी करून भारतातील पहिली हायड्रोजन बस बनवली होती. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे (Olectra Greentech Share Price NSE) शेअर्स 1.08 टक्के घसरणीसह 694.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Olectra Greentech Share Price BSE)

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक शेअरने 1 लाखावर दिला 69.5 लाख परतावा

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 24 मे 2013 रोजी 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 26 मे 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 695.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअरनी मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 6853 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 69.53 लाख रुपये झाले असते.

3 वर्षात दिला 1160 टक्के परतावा

22 मे 2020 रोजीऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 55.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 26 मे 2023 रोजी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीचे शेअर्स 695.30 रुपये किमतीवर पोहचले आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कमोनीच्या शेअर्सनी मागील 3 लोकांना 1160 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.60 लाख रुपये झाले असते.

550 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर

ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला नुकतीच 550 शुद्ध इलेक्ट्रिक बस पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीला 550 इलेक्ट्रिक बसची ऑर्डर दिली आहे. बस पुरवठ्याच्या या ऑर्डरचे मूल्य 1000 कोटी रुपये असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. इलेक्ट्रिक बसचे पुरवठा करण्याचे काम 16 महिन्यांत पूर्ण करण्याचे लक्ष ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने निश्चित केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Olectra Greentech Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Olectra Greentech Share Price(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x