23 November 2024 5:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Aptech Share Price | अ‍ॅपटेक शेअरने 1 वर्षात 147 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स आणि डिव्हीडंड मिळणार, डिटेल्स पहा

Highlights:

  • Aptech Share Price
  • अ‍ॅपटेक शेअरने 1 वर्षात 100 टक्क्यांहून अधिक परतावा
  • अ‍ॅपटेक शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार
  • अ‍ॅपटेक शेअरची कामगिरी
Aptech Share Price

Aptech Share Price | शेअर बाजारात गुंतवणूकदारांना भरघोस फायदा देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यात ‘अ‍ॅपटेक लिमिटेड’ ही कंपनी देखील सामील आहे. अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम फायदे पोहचवले आहेत.

अ‍ॅपटेक शेअरने 1 वर्षात 147 टक्क्यांहून अधिक परतावा

एका वर्षात गुंतवणुकदारांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासोबत कंपनीने गुंतवणूकदारांना 60 टक्के लाभांश देखील वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.55 टक्के वाढीसह 568.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अ‍ॅपटेक शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार

अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनी आपल्या शेअरधारकांना 2 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. रेकॉर्ड तारखेला 5 शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदाराला कंपनी 2 बोनस शेअर्स मोफत जारी करेल. याशिवाय कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 6 रुपये लाभांश देखील वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनी अद्याप बोनस इश्यू आणि डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही.

अ‍ॅपटेक शेअरची कामगिरी

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीचे शेअर 12.20 टक्क्यांच्या वाढीसह 560.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंगमध्ये अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांवर पोहचले होते. मागील एका वर्षात अ‍ॅपटेक लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 33 टक्के परतावा कमावून दिला आहे. एक वर्षापूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 147 टक्क्यांनी वाढले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aptech Share Price today on 27 May 2023.

हॅशटॅग्स

Aptech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x