22 November 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO
x

Remus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स IPO गुंतवणूकदार मालामाल, पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा

Highlights:

  • Remusus Pharmaceuticals Share Price 
  • पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा
  • आज रेमस फार्मास्युटिकल्स शेअरमध्ये 5 टक्के वाढ
  • IPO 65 पट अधिक सबस्क्राइब झाला होता
  • एक लॉट अंतर्गत 100 शेअर्स जारी
Remusus Pharmaceuticals Share Price

Remusus Pharmaceuticals Share Price | रेमस फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने जबरदस्त लिस्टिंग केली आहे. या कंपनीचे शेअर्स 1711.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून हा स्टॉक सतत अप्पर सर्किट तोडत आहे. सूचीबद्ध झाल्यावर रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 1796.80 रुपये किमतीवर पोहचले होते.

पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा

ज्या गुंतवणूकदारांनी रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक केली होती, त्यांना स्टॉक लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 46.20 टक्के परतावा मिळाला आहे.

आज रेमस फार्मास्युटिकल्स शेअरमध्ये 5 टक्के वाढ

आज बुधवार दिनांक 31 मे 2023 रोजी रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 1980.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1150 ते 1229 रुपये निश्चित केली होती. ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना पहिल्याच दिवशी 567.80 रुपये नफा मिळाला होता.

IPO 65 पट अधिक सबस्क्राइब झाला होता

रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीचा IPO 17 मे 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर या IPO ची मुदत 19 मे 2026 रोजी पूर्ण झाली होती. रेमस फार्मास्युटिकल्स कंपनीच्या IPO चा आकार 47.69 कोटी रुपये होता. 3 दिवसांच्या सबस्क्रिप्शन ओपनिंग दरम्यान या कंपनीचा IPO 65 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

एक लॉट अंतर्गत 100 शेअर्स जारी

कंपनीने आपल्या आयपीओमध्ये एक लॉट अंतर्गत 100 शेअर्स जारी केले होते. त्यामुळे एका लॉटसाठी गुंतवणूकदारांना 1,22,900 रुपये जमा करावे लागले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Remusus Pharmaceuticals Share Price today on 31 May 2023.

हॅशटॅग्स

Remusus Pharmaceuticals Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x