18 November 2024 11:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअर पुन्हा तेजीत येणार? कंपनीबाबत मोठी बातमी, शेअर्स गुंतवणूकदारांना फायदा होणार?

Highlights:

  • Adani Enterprises Share Price 
  • अदानी एंटरप्रायझेस शेअर्स अल्पकालीन ASM फ्रेमवर्कमधून बाहेर
  • अदानी समुहाला क्लीन चिट
Adani Enterprises Share Price

Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुपचा भाग असलेल्या अदानी एंटरप्रायजेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारपासून शॉर्ट टर्म अतिरिक्त निरीक्षण यादीतून म्हणजेच एएसएम फ्रेमवर्कमधून बाहेर आले आहे. सेबीने

अदानी एंटरप्रायझेस शेअर्स अल्पकालीन ASM फ्रेमवर्कमधून बाहेर

जारी केलेल्या परिपत्रकानुसार, BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजने अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2 जून पासून अल्पकालीन ASM फ्रेमवर्कमधून बाहेर करण्यात येणार आहेत. शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी अदानी एंटरप्रायजेस कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 2,440.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

अदानी समुहाला क्लीन चिट

अदानी समुहाच्या कंपन्याच्या शेअर किंमतीतील फेरफार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या पॅनेलकडून अदानी समुहाला क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे अदानी ग्रुपचे शेअर कमालीच्या तेजीत ट्रेड करत आहेत. त्यानंतर स्टॉक एक्सचेंजेसने 24 मे 2023 रोजी अदानी एंटरप्रायझेस कंपनीला अल्पकालीन ASM फ्रेमवर्क अंतर्गत निरीक्षण खाली ठेवले होते.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 2 जूनपासून लागू होणाऱ्या अल्प मुदतीच्या ASM फ्रेमवर्कमधून बाहेर काढण्यात येतील. NSE आणि BSE यांनी गुरुवारी दोन वेगळ्या परिपत्रकात ही घोषणा केली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च फर्मने केलेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या सुप्रीम कोर्ट नियुक्त सप्रे समितीने अदानी समूहाकडून कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा अहवाल सादर केला आहे.

आपल्या 173 पानांच्या अहवालात सप्रे समितीने म्हटले आहे की, अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर किमतीतील तीव्र वाढीमध्ये कोणत्याही प्रकारची हेरफेर झाली असल्याचा पुरावा मिळाला नाही. म्हणून अदानी समुहाला हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या आरोप संबंधित क्लीन चिट देण्यात येत आहे.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Enterprises Share Price today on 03 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Enterprises Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x