23 November 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Alkyl Amines Chemicals Share Price | करोडपती स्टॉक! अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरने गुंतवणुकदारांना 60000 टक्के परतावा दिला

Highlights:

  • Alkyl Amines Chemicals Share Price
  • अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरचा गुंतवणुकीवर परतावा
  • अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरची कामगिरी
Alkyl Amines Chemicals Share Price

Alkyl Amines Chemicals Share Price | ‘अल्काइल अमाइन केमिकल्स’ या रासायनिक क्षेत्रात उद्योग करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 8600 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कालावधीत अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीचे शेअर्स 28 रुपयेवरून वाढून 2400 रुपयेवर पोहचले आहेत.

अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरची 52 आठवड्यांची पातळी

अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 3230.15 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 2119.05 रुपये होती. आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.97 टक्के वाढीसह 2,465.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरचा गुंतवणुकीवर परतावा

12 जुलै 2013 रोजी अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीचे शेअर 28 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 87 लाख रुपये झाले आहे. अल्काइल अमाइन्स केमिकल्स कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी 2449.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 8649 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 12 जुलै 2013 रोजी अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 87.47 लाख रुपये झाले असते.

अल्काइल अमाइन केमिकल्स शेअरची कामगिरी

मागील 20 वर्षात अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60681 टक्के परतावा कमावून दिला आहे. 14 ऑगस्ट 2003 रोजी अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीचे शेअर्स 4.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीचे शेअर्स 2 जून 2023 रोजी 2449.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 14 ऑगस्ट 2003 रोजी अल्काइल अमाइन केमिकल्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6.07 कोटी रुपये झाले असते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Alkyl Amines Chemicals Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

Alkyl Amines Chemicals Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x