24 November 2024 3:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO
x

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये तुफान तेजी, ही तेजी सामान्य आहे? अल्पावधीत मिळतोय मजबूत परतावा

Highlights:

  • Brightcom Group Share Price
  • सेबीने नोटीस दिली
  • 6 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये अप्पर सर्किट
Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | आज पुन्हा एकदा ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सनी 5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट केला आहे. सोमवारी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले होते की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कंपनीने सर्व प्रयत्न करत आहे. मागील काही काळापासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. आज गुरूवार दिनांक 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.88 टक्के वाढीसह 22.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सेबीने नोटीस दिली

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने सोमवारी माहिती जाहीर केली की, ब्राईटकॉम ग्रुपच्या ऑडिटरने लेखा, अहवाल, कॉर्पोरेट गव्हर्नन्स तसेच इतर क्षेत्रांमध्ये काही गैर प्रकार झाल्याची शंका उपस्थित केली होती. सेबीने ब्राइटकॉम ग्रुपला कारणे दाखवा नोटीस ही बजावली होती. या कंपनीच्या शेअरमध्ये असाधारण पद्धतीने तेजी पाहायला मिळत आहे, ही तेजी गुंतवणूकदारांसाठी धोकादायक ठरू शकते.

6 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये अप्पर सर्किट

मागील 6 दिवसांपासून ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट हीट होत आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची किंमत एका महिन्याभरात 82.20 टक्क्यांनी वाढली आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना 60 टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागत आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Brightcom Group Share Price today on 08 June 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x