23 November 2024 9:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL
x

Tanla Platforms Share Price | कमाल झाली! तानला प्लॅटफॉर्म शेअरचे गुंतवणूकदार मालामाल झाले, एक लाखाचे झाले 3 कोटी, डिटेल्स पहा

Highlights:

  • Tanla Platforms Share Price
  • मागील 5 वर्षात तानला प्लॅटफॉर्म शेअरने 2700 टक्के परतावा दिला
  • गुंतवणूकीवर परतावा
  • 8 वर्षात दिला 5200 टक्के परतावा
Tanla Platforms Share Price

Tanla Platforms Share Price | तानला प्लॅटफॉर्म या क्लाउड कम्युनिकेशन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सने आपल्या दीर्घ कालीन गुंतवणुकदारांना 30000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 3 रुपये वरून वाढून 800 रुपयेवर पोहचले आहेत.

मागील 5 वर्षात तानला प्लॅटफॉर्म शेअरने 2700 टक्के परतावा दिला

तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1360 रुपये होती. तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी 840.10 रुपये होती. मागील 5 वर्षात तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2700 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 9 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.61 टक्के घसरणीसह 834.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गुंतवणूकीवर परतावा

तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना एक लाख रुपये गुंतवणूकीवर 3 कोटी पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहे. 30 ऑगस्ट 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 2.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

8 जून 2023 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 840.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कालावधीत तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 30449 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 30 ऑगस्ट 2013 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.05 कोटी रुपये झाले असते.

8 वर्षात दिला 5200 टक्के परतावा

मागील 8 वर्षाततानला प्लॅटफॉर्म कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 5217 टक्के परतावा कमावून दिला आहे. 5 जून 2015 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 15.80 रुपये किमतीवर पोहचले होते. तर 8 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 840.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

जर तुम्ही 5 जून 2015 रोजी तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्सवर 1 लाख रुपये लावले असते तर आता तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 53.17 लाख रुपये झाले असते. तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 27 एप्रिल 2023 रोजी 509.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जे 8 जून 2023 रोजी 840.10 रुपये पोहचले होते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tanla Platforms Share Price today on 10 June 2023.

हॅशटॅग्स

#Tanla Platforms Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x