22 November 2024 8:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअर्स रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, 1 महिन्यात शेअरने 30.22% परतावा दिला

Highlights:

  • MIC Electronics Share Price
  • एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकवाढीचे कारण
  • एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअरची कामगिरी
MIC Electronics Share Price

MIC Electronics Share Price | एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागला होता. तर आजही असेच काहीसे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील आठवड्यात एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 23.98 रुपये किमतीवर पोहचले होते. 9 जून 2023 पासून या स्टॉकमध्ये सतत अप्पर सर्किट पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 23.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. (MIC Electronics Share Price BSE)

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकवाढीचे कारण

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना आणखी एक खुश खबर दिली आहे. भारतीय रेल्वेने एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कमी मोठे कंत्राट दिले आहे. सेबीला दिलेल्या माहितीत MIC इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने म्हटले आहे की, “एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला दक्षिण रेल्वे विभागाच्या प्रवासी माहिती सिस्टीम कडून ऑर्डर प्राप्त झाली आहे. या ऑर्डर ची मुदत पाच वर्ष असेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या वर्क ऑर्डरचे मूल्य 5.13 कोटी रुपये आहे.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स शेअरची कामगिरी

9 जून 2023 रोजी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 18.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 30 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 61.22 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 65.16 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | MIC Electronics Share Price today on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#MIC Electronics Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x