23 November 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024 Post Office RD | पोस्टाच्या 'या' योजनेत गुंतवा 5000 रुपये; होईल लाखोंच्या घरात कमाई, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News Horoscope Today | आज अनेकांना होणार धनलाभ; मिळणारी यशाची देखील गुरुकिल्ली, काय सांगते तुमचे राशी भविष्य पहा L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला,टार्गेट प्राईस नोट करा - NSE: LT Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज तेजीने मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA
x

Multibagger Stocks | मल्टिबॅगर शेअर्सच्या शोधात आहात? सोम डिस्टिलरीज आणि टिळकनगर इंडस्ट्रीज शेअर्स पैसा गुणाकारात वाढवत आहेत

Highlights:

  • Multibagger Stocks
  • टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड
  • सोम डिस्टिलरीज अँड हुअरीज लिमिटेड
Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज या लेखात आपण 2 अशा कंपन्यांच्या स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. या दोन कंपन्या मुख्यतः मद्य निर्मिती आणि विक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत.

या कंपन्याचे नाव आहे, सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड आणि टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड. मागील एका वर्षभरात या मद्य कंपनीच्या शेअर्सनी आपल्या स्टॉक धारकांना बंपर परतावा कमावून दिला आहे. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती.

टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड

ही कंपनी मुख्यतः दारूचे उत्पादन आणि विक्रीचे काम करते. ही कंपनी व्हिस्की जिन, वोडका बनवण्याचे काम करते. टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनी आपले उत्पादने लिकर रम, कुरिअर नेपोलियन बँडी इत्यादी या ब्रॅण्ड नावाने विकते. मागील एका वर्षभरात टिळकनगर इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 40 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यापासून या स्टॉकमध्ये प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे. मात्र आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.48 टक्के वाढीसह 145.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सोम डिस्टिलरीज अँड हुअरीज लिमिटेड

ही कंपनी मुख्यतः रम, वोडका आणि व्हिस्की सारख्या उत्पादनांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय करते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 2.10 टक्क्यांच्या वाढीसह 246 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 316.90 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांपूर्वी ज्या गुंतवणूकदारानी सोम डिस्टिलरीज अँड ब्रुअरीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांचे पैसे आता दुप्पट झाले आहेत. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 248.35 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for 2023 check details on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x