19 November 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Maharashtra Seamless Share Price | मल्टिबॅगर शेअर! 113% परतावा देणारा आणि पुन्हा तेजीत आलेला महाराष्ट्र सीमलेस शेअर खरेदी करावा का?

Maharashtra Seamless Share Price

Maharashtra Seamless Share Price| महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यांपासून तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच या स्टॉकने 495.65 रुपये उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी महाराष्ट्र सीमलेस कंपनीचे शेअर्स 0.13 टक्के वाढीसह 474.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

या कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका विशेष घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, त्यांनी 234 कोटी रुपयेचे प्रलंबित कर्जे परतफेड केले आहे. आणि कंपनी आता पुर्णपणे कर्जमुक्त झाली आहे.

महाराष्ट्र सीमलेस कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 09 जून 2023 रोजी 234 कोटी रुपये एवढे प्रलंबित दीर्घकालीन कर्ज मुदतपूर्व परतफेड केले आहे. कंपनीची उच्च ऑर्डर बुक आणि मजबूत तरलता स्थिती पाहता महाराष्ट्र सीमलेस कंपनीने पूर्णपणे कर्जमुक्त होण्यासाठी सर्व कर्जाचे प्रीपेमेंट केले आहे.

मागील 8 महिन्यांत कंपनीने दीर्घकालीन कर्जाच्या ऐच्छिक प्रीपेमेंट करण्याची ही दुसरी वेळ आहे. कर्ज मुक्त कंपनीचे शेअर्स करण्यास गुंतवणुकदार अधिक प्राधान्य देतात कारण असे स्टॉक सुरक्षित आणि दीर्घ काळात उत्तम कमाई करून देतात.

जर तुम्ही महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरची कामगिरी आणि इतिहास पाहिला तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना एकूण 13,373.31 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 3.56 रुपयांवरून वाढून 479.65 रुपयेवर पोहोचली आहे.

मागील पाच वर्षांत महाराष्ट्र सीमलेस कंपनीच्या शेअरने लोकांना 113.51 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 69.29 टक्के परतावा कमावून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 47.62 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maharashtra Seamless Share Price today on 19 June 2023.

हॅशटॅग्स

Maharashtra Seamless Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x