18 April 2025 1:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | 1,988 टक्के परतावा देणारा डिफेन्स कंपनी स्टॉक खरेदी करा, संधी सोडू नका - NSE: APOLLO Rattan Power Share Price | 10 रुपयाचा पेनी स्टॉक देईल मोठा परतावा, यापूर्वी दिला 627% परतावा - NSE: RTNPOWER BHEL Share Price | अशी संधी सोडू नका, मल्टिबॅगर शेअर पुन्हा मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: BHEL IRB Share Price | संधी सोडू नका, आयआरबी इन्फ्रा शेअर देणार एवढा परतावा, यापूर्वी 502% रिटर्न दिला - NSE: IRB Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार
x

Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO लिस्टिंग होण्यास सज्ज, जाणून घ्या शेअरची ग्रे मार्केट कामगिरी आणि IPO तपशील

Cell Point India IPO

Cell Point India IPO | सेल पॉइंट इंडिया कंपनीचा IPO 15 जून 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. तर आज 20 जून 2023 रोजी या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा शेबतचा दिवस आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या IPO ला पहिल्या 2 दिवसात अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. गुंतवणूकदारांसाठी खुश खबर अशी की, सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या जीएमपीमध्ये जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 100 रुपये निश्चित करण्यात आली होती.

सेल पॉइंट इंडिया GMP

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते सेल पॉइंट इंडिया कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 12 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. हा ट्रेंड जर असाच सुरू राहिला तर या कंपनीचे शेअर्स 112 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या IPO शेअरची GMP किंमत काल 10 रुपये होती.

IPO तपशील

सेल पॉइंट इंडिया कंपनीच्या IPO ला सबस्क्रिप्शनच्या पहिल्या 2 दिवसात जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. सेल पॉईंट इंडिया IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना किमान 1,20,000 रुपये जमा करावे लागले होते. या कंपनीने 100 रुपयांच्या प्राइस बँडमध्ये एका लॉट अंतर्गत 1200 शेअर्स जारी केले आहेत. सेल पॉइंट इंडिया कंपनीचे IPO शेअर्स 29 जून 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होणार आहेत. स्टॉक NSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध होईल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cell Point India IPO GMP Today on 20 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Cell Point India IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या