Aether Share Price | मल्टिबॅगर एथर इंडस्ट्रीज शेअर्स सुसाट तेजीत, शेअर तेजीचं नेमकं कारण काय? फायदा घेणार का?

Aether Share Price | एथर इंडस्ट्रीज या विशेष रसायन क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तेजीत आले होते. आज देखील हा स्टॉक जबरदस्त वाढला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1103.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Aether Industries Share Price)
दिवसा अखेर एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 9.70 टक्के वाढीसह 1100.75 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 जून 2023 रोजी एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 1,055.95 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी एथर इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 6.96 टक्के वाढीसह 1,176.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक वाढीचे कारण
एथर इंडस्ट्रीज कंपनीने Qualified Institutional Placement द्वारे भांडवल उभारणी केल्याची बातमी जाहीर करताच गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी करण्यासाठी ऑर्डर प्लेस करायला सुरुवात केली. एथर इंडस्ट्रीज कंपनीने सोमवारी QIP कडून 750 कोटी रुपये भांडवल उभारणी केली आहे. कंपनीने या इश्यूची फ्लोअर प्राइस 984.90 रुपये प्रति शेअर ठरवली होती.एथर इंडस्ट्रीज कंपनीने दिलेल्या माहिती नुसार कंपनीने या QIP इश्यू किमतीमध्ये 5 टक्के सूट दिली होती. QIP इशू मधून भांडवल उभारणी करण्यासाठी कंपनीने 5 टक्के पेक्षा जास्त सूट देऊ शकत नाही.
कंपनीबद्दल थोडक्यात
अथर इंडस्ट्रीज ही कंपनी विशेष रासायन क्षेत्रात व्यवसाय करते. ही कंपनी भारतातील आघाडीची केमिकल कंपनी मानली जाते. एथर इंडस्ट्रीज कंपनीकडे तीन बिझनेस मॉडेल्स आहेत. कंपनीच्या ग्राहकांमध्ये BYK केमिकल, कोर्टेव्हा, Divi’s Lab, Aarti Drugs, Moehs Catalana, Neogen Chemical, Sun Pharma, Dr Reddy’s यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Aether Share Price today on 22 June 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK