22 November 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Multibagger Stocks | एका महिन्यात पैसे दुप्पट करणारे शेअर्स सेव्ह करा, हे चार शेअर्स तुम्हाला मालामाल करतील

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, जे अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे वाढवतात. आज या लेखात आपण असे स्मॉल कॅप स्टॉक पाहणार आहोत, ज्यानी अवघ्या एका महिन्यात गुंतवणुकीचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सनी अवघ्या एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 115 ते 174 टक्के नफा कमावून दिला आहे. या शेअर्समध्ये JITF इन्फ्रालॉजिस्टिक्स, ब्राइटकॉप ग्रुप, स्वराज शूटिंग आणि सर्वोटेक पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ या शेअरची सविस्तर माहिती

जेआयटीएफ इन्फ्रालोजिस्टिक

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 147.30 रुपयांवरून वाढून 403.75 रुपयेवर पोहचली आहे. या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 174.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. या शेअरची वार्षिक नीचांक पातळी किंमत 144.75 रुपये होती. तर उच्चांक पातळी किंमत 403.75 रुपये होती. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 300 टक्के पेक्षा जास्त वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 445.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्वराज शूटिंग

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 32.55 रुपयेवरून वाढून 71.60 रुपयेवर पोहचले आहेत. गेला आहे. याकाळात शेअरची किंमत 122 टक्के वाढली आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 71.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम ग्रुप

मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 14.80 रुपयांवरून वाढून 18.30 रुपयेवर पोहोचले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 103 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के घसरणीसह 33.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील सलग 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 9.98 टक्के वाढला आहे.

सर्व्होटिक पॉवर

या कंपनीच्या शेअर अवघ्या एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. या काळात शेअरची किंमत 88.90 रुपयांवरून वाढून 191.70 रुपयेवर पोहोचली आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 181.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment on 22 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(455)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x