19 November 2024 1:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Suzlon Share Price | होय! 13 रुपयाचा सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा तेजीत येतोय, स्टॉक तेजीचे नेमकं कारण काय? टार्गेट प्राईस पहा

Highlights:

  • Suzlon Share Price
  • मागील एका महिन्यात 42.33 टक्के परतावा दिला
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
  • मागील काही महिन्यात मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या
Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स चर्चेचा विषय बनले आहेत. सुझलान एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांचे पैसे डबल केले आहेत. तज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. म्हणून तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 13.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Suzlon Energy Share Price)

मागील एका महिन्यात 42.33 टक्के परतावा दिला

मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 42.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये 79.49 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. 1 जानेवारी 2023 पासून आतापर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 49.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 103.48 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीचे शेअर्स 229.41 टक्के वाढले आहेत.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

सुझलॉन एनर्जी कंपनीची शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 15.75 रुपये होती. तर शेअरची वार्षिक नीचांक पातळी किंमत 5.42 रुपये होती. जर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील.एक महिन्यापासून ते 3 वर्षांपर्यंत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना उत्तम कमाई करून दिली आहे. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 18 रुपये ते 30 रुपये पर्यंत वाढू शकतात. आणि तज्ञांनी या स्टॉकवर 7.30 रुपयेवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही महिन्यात मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढ होण्याचे खरे कारण म्हणजे, सुझलॉन एनर्जी कंपनीच्या अडचणी कमी झाले आहेत, आणि कंपनीने मागील काही महिन्यात मोठ्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. तब्बल 6 वर्षांनंतर मागील आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीने 166.7 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

मागील आर्थिक वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे बाजार भांडवल 1100 कोटी रुपये आहे. गेल्या 10 वर्षांनंतर प्रथमच सुझलॉन एनर्जी कंपनीची निव्वळ संपत्ती सकारात्मक पातळीवर आली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीने आपले 80 टक्के कर्ज परतफेड केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 23 June 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(257)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x