15 November 2024 10:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

Symphony Share Price | होय! फक्त 35 पैशाच्या सिम्फनी शेअरने आयुष्य बदललं, 1 लाखाच्या गुंतवणुकीवर दिला 25 कोटी परतावा, स्टॉक डिटेल्स

Highlights:

  • Symphony Share Price
  • शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी
  • 1 लाखावर दिला 25 कोटी परतावा
  • 26000 टक्के परतावा
Symphony Share Price

Symphony Share Price | सिम्फनी या एअर कूलर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षांत सिम्फनी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 259,000 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. या कालावधीत सिम्फनी कंपनीचे शेअर्स 35 पैशांवरून वाढून 900 रुपयेवर पोहचले आहेत.

शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी

सिम्फनी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1218.95 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 821 रुपये होती. शुक्रवार दिनांक 24 जून 2023 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के घसरणीसह 900.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

1 लाखावर दिला 25 कोटी परतावा

सिम्फनी कंपनीच्या शेअरने मागील काही वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. 11 जुलै 2003 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 35 पैशावर ट्रेड करत होते. 23 जून 2023 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 908 रुपये किमतीवर पोहचले होते. जर तुम्ही 11 जुलै 2003 रोजी सिम्फनी शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25.9 कोटी रुपये झाले असते.

26000 टक्के परतावा

सिम्फनी कंपनीच्या शेअरने मागील 15 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 26721 टक्के परतावा कमावून दिला आहे. 25 जुलै 2008 रोजी सिम्फनी कंपनीचे शेअर्स 3.38 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 23 जून 2023 रोजी सिम्फनी कंपनीच्या शेअरने 908 रुपये किंमत स्पर्श केली होती. जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी सिम्फनी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.6 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Symphony Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

#Symphony Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x