22 November 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाखाचे झाले 1.20 कोटी, शेअर डिटेल्स जाणून घ्या

Highlights:

  • Faze Three Share Price
  • शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी
  • 1 लाखावर दिला 1.2 कोटी परतावा
  • शेअरची कामगिरी
  • मागील 3 वर्षांत 825 टक्के परतावा
Faze Three Share Price

Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड या कापड उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत बेसुमार नफा कमावून दिला आहे. मागील वर्षांत फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून 400 रुपयांवर पोहचले आहेत.

शेअर्सची 52 आठवड्यांची पातळी

फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 434.70 रुपये होती. तर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 251 रुपये होती. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.46 टक्के घसरणीसह 395.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

1 लाखावर दिला 1.2 कोटी परतावा

12 जुलै 2013 रोजी फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.26 रुपयेवर ट्रेड करत होते. तर 28 जून 2023 रोजी फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 417.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 1231.9 टक्के परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही 12 जुलै 2013 रोजी फेज 3 लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.28 कोटी रुपये झाले असते.

शेअरची कामगिरी

मागील 3 वर्षांत फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 26 जून 2020 रोजी 43.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 28 जून 2023 रोजी 417.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 वर्षांत 825 टक्के परतावा

या कंपनीच्या स्टॉकनी मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 825 टक्के वाढवले आहेत. फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 530 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात शेअरची किंमत 43 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Faze Three Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#Faze Three Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x