22 November 2024 10:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS
x

Suzlon Share Price | स्वस्त झालेला आणि तेजीत असलेला सुझलॉन एनर्जी शेअर खरेदी करावा का? शेअरचा तपशील वाचून गुंतवणूक करा

Suzlon Share Price

Suzlon Share Price | मागील एका वर्षापासून सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल करत आहेत. शुक्रवारी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या उसळीसह 15.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी दिवसा अखेर सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.73 टक्के वाढीसह 15.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 144.83 टक्के परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट वाढवले आहेत.

ज्या लोकांनी 18 वर्षांपूर्वी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता फक्त 12,000 रुपये राहिले आहेत. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6.29 रुपयेवरून वाढून 15.40 रुपयेवर पोहचले आहेत. सध्या जर तुम्ही सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स खरेदी करू इच्छित असाल तर त्याचे आर्थिक आरोग्य, ताकद, संधी, धोके जाणून घेणे आवश्यक आहे.

सुझलॉन एनर्जी कंपनी आर्थिक वर्ष 2023 च्या चौथ्या तिमाहीत तोट्यातून नफ्यात आली आहे. मार्च 2023 तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीने 320 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीला 205.52 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

सुझलॉन एनर्जी कंपनीची ताकद

निफ्टी 500 इंडेक्समधील वाढत्या मोमेंटम स्कोअरसह सुझलॉन एनर्जी स्टॉकचा पीई बाय झोनमध्ये पोहचला आहे. या कंपनीच्या शेअरने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मजबूत वार्षिक EPS वाढीसह सुझलॉन एनर्जीचा रोख प्रवाह सुधारला आहे. मागील 2 वर्षांपासून कंपनीचा ROE सुधारत आहे. वाढत्या नफ्याच्या मार्जिनसह कंपनीच्या निव्वळ नफ्यात देखील वाढ पाहायला मिळत आहे. तर वाढत्या प्रॉफिट मार्जिनसह कंपनीचा तिमाहीत दर तिमाही महसुल देखील वाढत आहे. मागील 2 तिमाहीपासून सुझलॉन एनर्जी कंपनीचा नफा प्रत्येक तिमाहीमध्ये वाढत आहे. कंपनीची मुख्य व्यवसायातून रोख उत्पन्न करण्याची क्षमता मजबूत झाली आहे. मागील एका महिन्यात सुझलॉन एनर्जी स्टॉक 20 टक्के पेक्षा अधिक मजबूत झाला आहे.

सुझलॉन एनर्जीची कमकुवतता

म्युच्युअल फंडांनी गेल्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी कंपनीमधून गुंतवणूक कमी केली आहे. सुझलॉन एनर्जी ही उच्च प्रवर्तक भाग भांडवल तारण असलेली कंपनी आहे. कंपनीच्या प्रवर्तकाचे शेअर्स प्लेज आहेत. कंपनीचे शेअर्स मागील 30 दिवसांचा SMA, आणि 200 दिवसांचा SMA च्या खाली ट्रेड करत आहे. शिवाय सुझलॉन एनर्जी स्टॉक उच्च ROE आणि गतीसह आकर्षक किमतीवर ट्रेड करणारा स्टॉक आहे.

कंपनीच्या शेअरची उच्च संवेग स्कोअर आणि 52-आठवड्यांच्या नीचांकीवरून सर्वाधिक पुनर्प्राप्ती झाली आहे. कमी PE सह स्टॉक सुझलॉन एनर्जी स्टॉक RSI चार्टवर मजबूत ताकद दर्शवित आहे. उच्च व्हॉल्यूम, उच्च परतावा, व्हॉल्यूम शॉकर्ससह स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीजवळ ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x